Raja Rani chi Ga Jodi | रणजितने घातली संजीवनीला मागणी | Colors Marathi

2020-01-27 96

स्वरांगी आणि रणजितचं लग्न ठरलेलं असताना स्वरांगी पळून जाते. आणि रणजितला त्याच लग्न म्हणजे एक सौदा होता हे सत्य समजतं. दुसऱ्या दिवशी तो पंजाबरावांच्या घरी जाऊन संजीवनीला लग्नाची मागणी घालतो. संजीवनी या लग्नासाठी तयार होईल का ? Reporter : Pooja Saraf Video editor : Mahesh Mote

Videos similaires